आठवणीचे क्षण💝👩🏫 Get link Facebook X Pinterest Email Other Apps September 21, 2023 अजुनही मन झुलतय शाळेच्या बाकावर....अलगद निसटून जाते रेती हातून....राहतो फक्त आभास,निघुन जातात माणसं आयुष्यातुन,तरीही राहतो भास,अलगद होतात डोळे ओले,पाणावलेलं राहत मनं,आयुष्यात सोबतीला उरतातते आठवणीचे क्षण....... Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
Comments
Post a Comment