Posts

Showing posts from September, 2023

आठवणीचे क्षण💝👩‍🏫

  अजुनही मन झुलतय शाळेच्या बाकावर.... अलगद निसटून जाते रेती हातून.... राहतो फक्त आभास, निघुन जातात माणसं आयुष्यातुन, तरीही राहतो भास, अलगद होतात डोळे ओले, पाणावलेलं राहत मनं, आयुष्यात सोबतीला उरतातते आठवणीचे क्षण. ... ...