Posts

Showing posts from June, 2020

आई🥰❤

तिची महती लिहायला अपुरी पडेल ही लेखणी , तिची महती उतरवायला अपुरा पडेल हा कागद,               तिची महती मी काय लिहेन.............       अरे,   तिची महती मी काय लिहेन...............                एवढी नाही माझ्यात ताकद...............       अरे,   एवढी नाही मी तिच्यासारखी महान............  

पहिला पाऊस 💦💨

मन भिजवून गेला, विचारांच्या लाटेत भर करुन गेला, ऊत्साहाचया आशेला दिलासा देऊन गेला, येणारा पहिला पाऊस हा सुहास दरवलुन गेला, आगमनाचे चित्र रेखाटुन गेला, दोन दिवस विज घालवून गेला, उन्हाळा  ला निरोप देऊन गेला, येणारा पहिला पाऊस हा सुहास दरवलुन गेला.......