पहिला पाऊस 💦💨
मन भिजवून गेला, विचारांच्या लाटेत भर करुन गेला, ऊत्साहाचया आशेला दिलासा देऊन गेला, येणारा पहिला पाऊस हा सुहास दरवलुन गेला, आगमनाचे चित्र रेखाटुन गेला, दोन दिवस विज घालवून गेला, उन्हाळा ला निरोप देऊन गेला, येणारा पहिला पाऊस हा सुहास दरवलुन गेला.......