आई🥰❤
तिची महती लिहायला अपुरी पडेल ही लेखणी ,
तिची महती उतरवायला अपुरा पडेल हा कागद,
तिची महती मी काय लिहेन.............
अरे, तिची महती मी काय लिहेन...............
एवढी नाही माझ्यात ताकद...............
अरे, एवढी नाही मी तिच्यासारखी महान............
Comments
Post a Comment